Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

By November 1, 2023Updated:November 1, 2023No Comments1 Min Read

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च

प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

केज –
मराठा आरक्षण प्रश्नी व मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात केज येथे महिलांनी कॅण्डल मार्च काढला. यामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक मार्ग रॅली काढून भावना व्यक्त करण्यात आल्या. कँडल मार्चच्या माध्यमातून महिला एकत्रित येऊन केज येथे प्रा. हनुमंत भोसले यांनी सुरू केलेल्या उपोषण स्थळी सर्व महीला यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दिला.
यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला पाठिंबा दिला
आरक्षण मागणी तात्काळ मंजूर करावी अशी मागणी मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी केली.
———————————-
केज-अंबाजोई मुख्य रस्त्यावर केजडी पुलावर टायर्स पेटवून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Post Views: 173

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

October 21, 2023

हे सरकार कुचकामी असल्याचा रिपाइंचे पप्पू कागदे यांचा घणाघात ! केज विधानसभा लढण्याचे कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा

October 17, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.