Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

By October 21, 2023No Comments1 Min Read

पालमकर जोशी यांच्या आंदोलनास केज मधूनही पाठिंबा

केज

समस्त ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजाला न्याय द्यावा यासाठी पालम येथील रामराव जोशी व अनंत जोशी हे आझाद मैदानावर उपोषणास बसले असून त्यांच्या या त्यागाला संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. केज तहसील कार्यालयासमोर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने पळी ताम्हण वाजवून सोमवार दि २३ रोजी धरणे आंदोलन करून पाठिंबा जाहीरपणे देत आहोत.

मुंबई येथे आझाद मैदानावर रामराव जोशी व अनंत जोशी हे दोघे पालम येथील असून ब्राह्मण समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून सरकारने न्याय मिळवून द्यावा यासाठी अन्नत्याग आंदोलन सोमवार दि १६ आक्टोबर पासून आझाद मैदानावर बसले आहेत त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने केज तहसील कार्यालयासमोर सोमवार दि २३ रोजी पळी ताम्हण वाजवून धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन केज तहसीलदार यांच्या कडे देण्यात आले आहे यावर श्रीनिवास केजकर , श्रीराम शेटे , श्रीधर खोत , चंद्रकांत पाटील , अतुल कुलकर्णी , गिरीश केजकर , धनंजय कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.

Post Views: 161

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

हे सरकार कुचकामी असल्याचा रिपाइंचे पप्पू कागदे यांचा घणाघात ! केज विधानसभा लढण्याचे कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा

October 17, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.