केज तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न
===============
केज तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केज चे तहसीलदार श्री. जगताप साहेब यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जोशी मॅडम प्रिन्सिपल मॉडेल इंग्लिश स्कूल केज व प्रमुख पाहुणे म्हणून नाईकवाडे सर व डॉक्टर नेहरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सर्वांचे स्वागत श्री विनोद गुंड क्रीडा संयोजक यांनी केले स्पर्धेचे पंच म्हणून गवळी सर व किरण सारूक सर यांनी काम पाहिले. 14 वर्षे वयोगट
प्रथम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव
द्वितीय
क्रमांक वि .धा. कराड विद्यालय केज
17 वर्षे वयोगट मुले
प्रथम
रामराव पाटील विद्यालय केज
द्वितीय क्रमांक
मॉडेल इंग्लिश स्कूल केज
या स्पर्धेला तालुक्यातील अनेक विद्यालय चे संघांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेचे प्रमुख उपस्थितीमध्ये गिरी सर पठाण सर कुलकर्णी सर कोथिंबीर सर माने सर टिके सर वर्षा मॅडम इत्यादीने या सहकार्य केले .
