Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे रस्ता रोको

By September 12, 2023No Comments2 Mins Read

केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे रस्ता रोको

गौतम बचुटे/केज :- मराठा आरक्षण तात्काळ मिळावे आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.

दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्यावर सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील पंधरा दिवसा पासून जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटे येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला. तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा आणि गृह खाते व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या रस्ता रोकोच्या आंदोलनात जनविकासचे रमेश भिसे, शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या ॲड. मनिषाताई कुपकर, राहुल खोडसे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, शाहूराव ठोंबरे या प्रमुखासह सुर्डी, सोनेसांगवी, माळेगाव या गावातील सकल मराठा बांधव आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हे रस्ता रोको आंदोलन सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ सुरू असल्याने स्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.

—————————————————

रस्त्यावर टायर पेटविले :- आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन केले.
—————————————————–

लहान मुलासह महिलाही उतरल्या रस्स्यावर :- या आंदोनलात लहान मुलांना कडेवर घेऊन महिला देखील सहभागी झाल्या होत्या. एक आजारी माता व तिच्या नवजात बाळाला दवाखान्यात जाण्यासाठी आंदोलकांनी रस्ता रिकामा करून दिला.

Post Views: 160

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.