Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने उघड्यावर आलेल्या मराठा समाजाचे अर्धनग्न आंदोलन….

By September 9, 2023No Comments2 Mins Read

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने उघड्यावर आलेल्या मराठा समाजाचे अर्धनग्न आंदोलन….

आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी ढाकेफळ,कुबेंफळ,सारणी,जानेगाव,चंदनसावरगाव,बनकरंजा सह परीसरातील मराठा समाजातील युवकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या अबाल,वृद्ध,स्त्री-पुरुष यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवण्याकरीता व मागील बारा दिवसापासुन मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिजाऊ ओद्योगिक नगर आण्णासाहेब पाटील चौक ढाकेफळ-कुबेंफळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती.
त्या हाकेला पाऊस सुरु असतानाही मराठा समाज बांधवांनी साद देत परीसरातील बांधवांनी बहुसंख्येने गर्दी केली होती.यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात समाज बांधवाच्या भावना आवेग जोरदारपणे व्यक्त होत होता.यावेळी काहींनी अग्रक्रमाने उल्लेख केला की हैद्राबादच्या निझामाला मराठवाड्यातुन पळवल तेंव्हा कुणबी म्हणुन नोंदी असणाऱ्या समाजाला आरक्षणामुळे बुद्ध्यांक असुनही उघड्यावर येण्याची वेळ आहे,त्यामुळे आम्हाला उघड्यावर आणणाऱ्या राजकारण्यांच्या निषेध म्हणुन अर्धनग्न होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काच” अशा जोरदार घोषणाबाजीने जिजाऊ औद्योगिक नगर परीसर दणाणुन सोडत आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या ठिकाणावरुन रुग्णवाहीकांना,रुग्णांना व परीक्षार्थींना रस्ता सोडत मराठा समाजाने माणुसकीचेही दर्शन घडवले.तसेच मराठा मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट बनवणाऱ्या टिमनेही आंदोलनाची भेट देऊन आरक्षणाला पाठींबा दिला.त्याठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या एसपी मॅडमंना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.तसेच या चक्काजाम आंदोलनावेळी कायदा व सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाने चोखपणे पार पाडली.
यावेळी ढाकेफळ,कुबेंफळ,सारणी,जानेगाव,चंदनसावरगाव,बनकरंजा,लाडेगाव,नायगाव,उंदरी व केजसह परीसरातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post Views: 139

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.