Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

केजसह तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन  एक तास चक्काजाम

By September 7, 2023No Comments1 Min Read

केजसह तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन 

एक तास चक्काजाम

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात केजसह अनेक ठिकाणी सुद्धा मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलने झाली.

दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधव आक्रमक होत असून.दि. ७ सप्टेंबर रोजी केज तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलने पुकारण्यात आली होती. केज शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा तरुणांनी गुरुवारी दुपारी १२:०० वाजता अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले. तसेच केज बीड रोडवरील सावंतवाडी येथेही रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तरकळंब-अंबाजोगाई या रस्त्यावर धनेगाव फाटा ता. केज येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने गुरूवारी सकाळी १०.३० वाजेपासून दुपारी १२.१५ वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोनीजवळा येथील मराठा बांधवांनी आंदोलन केले. तर केज – युसुफवडगाव या ग्रामीण रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करून याआंदोलनास पाठींबा दिला.
या वेळी केज येथे तहसीलदार अभिजित जगताप यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तर धनेगाव फाटा येथे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
या आंदोलना दरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Post Views: 136

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.