Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

चंदनसावरगाव येथे विमा,विज प्रश्नां साठी शेकापचा एक तास रस्ता रोको! शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करु-भाई मोहन गुंड

By September 3, 2023No Comments2 Mins Read

चंदनसावरगाव येथे विमा,विज प्रश्नां साठी शेकापचा एक तास रस्ता रोको!

शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करु-भाई मोहन गुंड

/केज :-

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे (दि.०३) सप्टेंबर २०२३ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केज-अंबाजोगाई रोडवरील चंदनसावरगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली एक तास चक्क रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकानी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी केज तालुक्यातील सह सर्व मंडळात सरसकट अग्रीम पिक विमा लागु करा.केज तालुक्यातील मागील वर्षाच्या अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ वाटप करा.शेती पंपाची लोडशेडिंग बंद करून उच्च दबाने विद्युत पुरवठा करा.२०२० चा पिक विमा तात्काळ वाटप करा.जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठी हाल्ल्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करा,चंदनसावरगाव-केकत सारणी,चंदनसावरगाव-कुंभारवाडा,चंदनसावरगाव-भाटुंबा या रस्त्याची दुरुस्ती करा यासाठी शेकापच्या वतीने अदोलन करण्यात आले. या अदोलनास मा.आ.पृथ्वीराज साठे,हनुमंत भोसले,हनुमंत सौदागर,हनुमंत घाडगे,शिवाजी ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त करुन आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी भाई अशोक रोडे,शत्रुघ्न तपसे,गणेश तपसे,संजय तपसे,ॲड,राजेश शिंदे,ॲड,अक्षय इंगळे,महादेव ढवारे,भाई मंगेश देशमुख,भाई बाबाराजे गायकवाड,रमेश पाटुळे,महेश गायकवाड,सुग्रीव तपसे,शशिकांत इंगळे,गणेश चाळक सर,बाळासाहेब चवरे,भैय्या जगताप, मधुकर तपसे,जालिंदर दळवी,महेश तपसे, उत्तरेश्वर तपसे,सुंदर तपसे,अमोल थोरात, बालाजी नागरगोजे,भारत नागरगोजे,अजित पौळ,अभिजित चवरे,यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते,युवक वर्ग मोठ्या संख्येने या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन पत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मार्गी न लागल्यास तीव्र सरूपाच आंदोलन करु अशा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी रस्ता रोको आंदोलनात दिला आहे.आंदोलनात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.आंदोलना पासून एक किलोमीटर पर्यत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.आंदोलनानंतर पोलीस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Post Views: 41

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.