Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण

By August 29, 2023No Comments2 Mins Read

केज तहसिल कार्यालया समोर रिपाइंचे उपोषण
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील उमरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आणि प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आणि नगर जिल्ह्यातील दलित युवकांना अमानुष पद्धतीने मारहाण झाली त्याच्या निषेधार्थ केज तालुका रिपाइंच्या नेतृत्वाखालीआमरण उपोषण सुरू आहे.

केज तालुक्यातील उमरी येथील सरकारी गायरान जमीन ही येथील भूमिहीन अनेक वर्षा पासून अतिक्रमण करून वहिती करून कसत आहेत. त्यातील पिकांवर त्यांच्या कुटुंबाची गुजराण करीत आहेत. त्या अतिक्रमणांची एक-ई या महसुली अभिलेख्याला नोंद देखील झालेली आहे. गायरान जमिनीवरील भूमिहिनांनी केलेले अतिक्रमणे नियमित करण्या संदर्भात वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. या गायरान जमिनीवर खरीप पिकांची पेरणी केलेली आहे. मात्र या गायरान जमिनी संदर्भात सज्जाच्या तलाठ्याने चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप रिपाइं (ए) यांनी केला असून उभ्या पिकात एम एस डी सी एल बीड या सौर उर्जा प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीने त्यांचे बोर्ड लावले आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे शेळ्या आणि कबुतरांची चोरी केल्याच्या अरीपावरून तीन दलित युवकांना झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केली व त्याची व्हीडिओ क्लिप काढून ती सोशल मिडियावर व्हायरल केली त्याच्या निषेधार्थ दि. २९ ऑगस्ट रोजी रिपाइं (ए) चे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालया समोर गायरानधारक आमरण उपोषणला बसले आहेत. या आंदोलनात तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, शहराध्यक्ष भास्कर मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, कैलास जावळे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, विकास आरकडे, मसू बचुटे, विजय डोंगरे, रुपचंद ढालमारे, रघुनाथ ढालमारे, प्रशांत ढालमारे, लोचना सोनवणे यांच्यासह रिपाइंचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Post Views: 43

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.