Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

चक्क स्मशानभूमीतच उपोषण

By August 16, 2023No Comments1 Min Read

चक्क स्मशानभूमीतच उपोषण

गौतम बचुटे/केज :- स्मशानभूमीच्या विकासाच्या संदर्भातील मागण्यांकडे ग्रामपंचायत आणि संबंधित विभाग टोलवाटोलवी करीत असल्याने संतप्त युवकांनी चक्क स्मशानभूमीतच उपोषण सुरू केले आहे.
केज तालुक्यातील साळेगांव येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमी ला संरक्षक भिंत बांधण्यात यावी या स्मशानभूमीची नोंद महसुली अभिलेख्याला घेण्यात यावी आणि स्मशानभूमी तील दोन्ही विद्युत डीपी तात्काळ हटविण्यात याव्या या मागणी संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्याची संबंधितांनी योग्य दखल घेतली नाही किंवा कारवाई केली नाही म्हणून दि. १६ ऑगस्ट रोजी तरुण स्मशानभूमीत उपोषणाला बसले आहेत.

Post Views: 34

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.