Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ केजमध्ये महीलांचा मूकमोर्चा

By July 31, 2023No Comments1 Min Read

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ केजमध्ये महीलांचा मूकमोर्चा

केज-
मणिपूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटनेच्या निषेधार्थ केज येथे आज दि. ३१ रोजी सर्व पक्षीय व सामाजिक क्षेत्रातील महीलांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त केला तसेच मोर्चा काढून केज तहसील कार्यालय येथे आपले निवेदन सादर केले.

सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी मणिपूर येथे महीला नग्न धिंड प्रकाराने सर्व देशवासीयांनी निषेध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज केज येथे सर्व पक्षीय व राजकीय क्षेत्रातील महीलांनी एकत्रित येऊन शहरातून तहसील कार्यालय येथे मुक मोर्चा काढून मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी अनेक महीलांनी आपले मनोगत व्यक्त करून सदरील आरोपींना कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार आशा वाघ यांना दिले.
या मुक मोर्चात केज न. प. च्या नगराध्यक्ष सिताताई बनसोड, कविताताई कराड, संगीताताई साळवे, शितलताई लांडगे , संजीवनीताई देशमुख, लक्ष्मण भाऊ हजारे, अनिताताई खंडागळे, राम कवर खरात, संतोष चाळक , अविनाश खरात, तसलीम इनामदार , राणी क्षिरसागर, शीला हजारे, सुनिता साखरे, वत्सला शिंगारे ,मीरा नाईकवाडे, लता सावंत, तारा घोडके, उर्मिला गालफाडे, गौरी शिंदे, आदींसह बहुसंख्येने महीला सहभागी झाले होते.

Post Views: 38

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.