Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

मणिपूर घटनेच्या निषेध व कार्यवाहीसाठी सोमवारी मुकमोर्चा..! केविसंस

By July 22, 2023No Comments1 Min Read

मणिपूर घटनेच्या निषेध व कार्यवाहीसाठी सोमवारी मुकमोर्चा..!
केविसंस

केज-
या देशाचे घटकराज्य असणाऱ्या मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढून गुंडांनी त्यांच्यावर केलेले अत्याचार हे या देशातील समस्त महिला व या देशाच्या अस्मितेवर प्रचंड मोठा आघात आहे. विषेश म्हणजे यातील एक महिला ज्या सैनिकाने देशाच्या कारगिल युद्धात शत्रूला धूळ चारली अशा सैनिकांची पत्नी असल्याचे कळते.
या महिला कोणत्या, धर्म, जाती व समूहाच्या आहेत यापेक्षा त्या भारत देशाच्या नागरिक आहेत. आमच्याकडे अन्याय करणाराची जात व धर्म पाहून निषेध नोंदवण्याची परंपरा आहे. अन्याय करणारा एखाद्या अल्पसंख्याक जाती किंवा धर्माचा असता तर आज मणिपूर घटनेवर भारत पेटलेला दिसला असता. ही वृत्ती राजकारणाला पोषक असली तरी देशाच्या ऐक्यासाठी खूपच घातक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दि 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तहसील कार्यालय मुकमोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. केज शहरातील समाजप्रेमी नागरिकांनी या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन केज विकास संघर्ष समिती च्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले, केज संघर्ष माजी सैनिक संघटना अध्यक्ष मेजर अजिमोद्दीन शेख, राम राऊत मेजर, राजेंद्र बारगजे मेजर यांनी केले आहे.

Post Views: 32

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.