केज – अंबाजोगाई रोडवर चारचाकी आणी दुचाकीचा अपघात ; एकाचा मृत्यु-
केज
केज – अंबाजोगाई रोडवर भारत पेट्रोल पंपाच्या समोर केज केशव जिनीगंच्या बाजुस केजच्या दिशेने बजाज एम ए टी मोटार सायकल क्र.MH 23 1927 दुचाकी वरुण महादेव हनुमंत पंचाळ वय वर्ष. 60 रा ढाकेफळ यांना केजच्याच दिशेने पाठीमागुन येत असलेल्या मारुती सुझूकी कंपनीची कार क्र.MH25A 3196 ने मोटार सायकलला जोराची धडक दिली असता यामध्ये मोटार सायकल स्वार महादेव हनुमंत पांचाळ यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
