Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

आरपारचे आंदोलन न. प. च्या लेखी आश्वासनाने तात्पुरते स्थगित

By April 26, 2023Updated:April 26, 2023No Comments1 Min Read

आरपारचे आंदोलन न. प. च्या लेखी आश्वासनाने तात्पुरते स्थगित

केज:
उमरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी केज नगरपंच्यायत समोर केज विकास संघर्ष समितीने सुरू केलेले बेमुदत घंटानाद व धरणे आंदोलन मागे न घेता प्रशासनाच्या विनंती वरून तात्पुरते स्थगित करण्यात आले असून 1 मे रोजी प्रशासनाने कामाचा कार्य आदेश न दिल्यास 2 मे रोजी स्थगित केलेले आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी दिला आहे.
केज विकास संघर्ष समितीने 24 एप्रिल पासून केज शहर या अंतर्गत उमरी रस्त्याचे प्रलंबित काम तात्काळ सुरू करण्यासाठी घंटानाद व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दोन दिवसानंतर कार्य आदेश काढण्यासाठी पुढील पाच दिवस आंदोलन स्थगित ठेवण्याची विनंती केली असून 1 मे रोजी या कामाचा कार्य आदेश देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. त्यावरून समितीने पुढील पाच दिवस आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून 1 मे रोजी कार्यादेश न दिल्यास 2 मे पासून नियोजित आंदोलन सुरू ठेवून ते तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी नगराध्यक्षा सीता बनसोड, हारूनभाई इनामदार, मुख्याधिकारी श्री महेश गायकवाड यांच्यासह केज विकास संघर्ष समितीचे हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषेराव घोरपडे,
गणेश काळे,रोहित कसबे,ओम चादर,महेश लांडगे,बालाजी चादर,तात्या रोडे,दादा दांगट,अमोल सौदागर,सचिन सौदागर,बानु काळे,सोहन चादर,बबलु दांगट,धनराज मुतळे,रितेश साखरे,उमेश कानडे, बालासाहेब देशमुख इत्यादी उपस्थित होते.

Post Views: 37

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.