Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

By April 19, 2023No Comments1 Min Read

रिक्षा पलटी होताच,रिक्षाने घेतला पेट;

नागरीकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

केज शहरात सांयकाळी ७ च्या सुमारास घडली घटना

केज-

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांयकाळी ७ च्या सुमारास एक तिन चाकी टमटम कळंब रोड कडे वळत असताना पलटी झाला. त्याच बरोबर रिक्षाने पेट घेतला, आणि रिक्षा सुरूच राहील्याने मोठा आवाज व धुराळा यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती व पाहणार्याची गर्दी यामुळे यामुळे एकच धावपळ नागरिकात पाहायला मिळाली, काही तरूणाने शर्तीचे प्रयत्न करून रिक्षा बंद केल्यास अखेर आवाज व धुराळा बंद झाला, रिक्षाचे मात्र नुकसान झाले असून तो कळंब तालुक्यातील अंधुरा मस्सा येथील असल्याचे समजते, सुदैवाने रिक्षाचालक याला इजा झाली नाही.

Post Views: 38

Related Posts

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

May 1, 2024

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

February 23, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.