Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

पिकप-टमटमची समोरासमोर धडक; दोघे जण गंभीर जखमी साळेगाव जवळ घडली घटना केज-

By April 19, 2023No Comments1 Min Read

पिकप-टमटमची समोरासमोर धडक; दोघे जण गंभीर जखमी

साळेगाव जवळ घडली घटना
केज-

साळेगाव जवळ पिकप आणि टमटमची समोरा समोर धडक होऊन दोघे गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. याबाबतची माहिती अशी की दुधाचे वाहतूक करणारे पिकप आणि एक मालवाहू टमटम यांची समोरासमोर धडक होऊन यात दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. जखमींची नावे अद्याप समजले नसून सविस्तर बातमी थोड्यावेळाने दिली जाईल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

Post Views: 54

Related Posts

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

May 1, 2024

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

February 23, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.