Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

एकच मिशन जुनी पेन्शन जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी केज मध्ये कर्मचारी संपावर तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नगर पंचायत मध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे

By March 14, 2023No Comments1 Min Read

एकच मिशन जुनी पेन्शन

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी केज मध्ये कर्मचारी संपावर

तहसील कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय आणि नगर पंचायत मध्ये कर्मचाऱ्यांचे धरणे

 

गौतम बचुटे/केज :- जुनी पेन्शन योजना सुरू करण्यार यावी या मागणी साठीकेज येथील विविध विभागाचे कर्मचारी हे संपावर असून त्यांनी आज केज तहसील, नगर पंचायत आणि उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शने केली.
केज येथे महसूल विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षण विभाग, नगर पंचायत विभाग, वन विभाग, यांच्यासह विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्या संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होत केज तहसील कार्यालय, नगर पंचायत कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालया समोर प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
दरम्यान आजच्या या बेमुदत संपामुळे सरकारी कार्यालये ओस पडली असून उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाच्या औषधोपरासाठी उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत कोव्हीड काळातील तात्पुरत्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून आरोग्य यंत्रणा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला लवकरात लवकर शासनाने हि मागणी पुर्ण करावी अशा भावना उपोषणकर्ते व्यक्त करित आहेत.

Post Views: 59

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.