Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
क्रिडा

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळांमध्ये टाकळीच्या अक्षय बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा टीमची उत्कृष्ट कामगिरी

By February 1, 2023No Comments1 Min Read

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळांमध्ये टाकळीच्या अक्षय बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा टीमची उत्कृष्ट कामगिरी

विशेष प्रतिनिधी-

डोंबिवली, मुंबई येथे 27 व 28 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय ट्रॅपोलिन व टंबलिंग जिमनास्टिक स्पर्धेत गोवा टीमचे प्रशिक्षक अक्षय मल्हारी बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा टीम ने दोन वयक्तिक कांस्यपदक व दोन सांघिक कांस्यपदक मिळवले.
नॅशनल गेम्स गुजरात 2022 चे कांस्यपदक विजेते अभिजीत निंबाळकर यांनी स्वतःला परत एकदा सिद्ध करत कांस्य पदक पटकावले. प्रत्युश उपाध्याय यांनी वयक्तिक कांस्यपदक मिळवले. आणि सुबोदीप नंदी,सुदीप्त सरकार,मैनाक दत्ता,सोहित सिन्हा,सुदीप भुमेली,अनिष गयान यांनी सांघिक कांस्यपदक मिळवले.
स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक अर्जित करत पहिले तर सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने रजतपदक अर्जित करत दुसरे स्थान मिळवले.

Post Views: 121

Related Posts

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

December 1, 2025

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

February 25, 2024

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

February 3, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.