Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
आंदोलन

मांजरा नदी पुलाजवळच्या रस्त्याचे काम व केज शहरातील महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी —

By January 12, 2023No Comments2 Mins Read

मांजरा नदी पुलाजवळच्या रस्त्याचे काम व

केज शहरातील महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी —
आम आदमी पार्टी

केज: केज-कळंब महामार्गावरील मांजरा नदीच्या पुलाजवळील एक किमी चा नादुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त करा तसेच केज शहरातील धारूर रोड व कळंब रोड या भागातील महामार्गावरील पथदिवे मेगा कंपनीने तात्काळ सुरू करावेत या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी केज च्या वतीने तहसीदार यांना देण्यात आले.
सध्या खामगाव-पंढरपूर या मार्गाचे काम मेगा कंपनी करत आहे. या कंपनीने कळंब शहराजवळ केज तालुका हद्दीत मांजरा नदीच्या पुलाजवळील एक किमी चा रस्ता अपूर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे व दगडामुळे कोणतेही वाहन चालवणे अत्यंत अवघड व धोकेदायक अवस्थेत आहे. या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना पाठदुखी, श्वसन व विकारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुख्य पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कंपनीने या एक किमी रस्त्याचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करावा, केज शहरातील धारूर रोड व कळंब रोडवर बसवलेले पथदिवे तात्काळ सुरू करावेत आणि शहरातील कळंब रोडवर महामार्गालगत दोन्ही बाजूनी नाली बांधकाम त्वरित करावे या मागणी चे निवेदन केज तहसीलदार यांना केज तालुका आम आदमी पार्टी च्या वतीने तालुकाध्यक्ष नासेर मुंडे व पक्ष समन्वयक हनुमंत भोसले यांनी दिले आहे. दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास येत्या 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता या महामार्गावर मांजरा नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Post Views: 44

Related Posts

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी रेमेशराव आडसकर यांचा लढा

November 21, 2023

केज येथे महिलांचा कॅन्डल मार्च प्रा. हनुमंत भोसले यांच्या आमरण उपोषणाला रमेशराव आडसकर, बजरंग बप्पा सोनवणे, अंकुशराव इंगळे, नगराध्यक्ष सिताताई बनसोड, हारून इनामदार, सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट, राहुल भैय्या देशमुख, भाई मोहन गुंड व नगरसेवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची भेट देऊन दिला पाठींबा

November 1, 2023

October 21, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.