Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
क्रिडा

रुपाली शेपची राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत निवड

By January 3, 2023No Comments1 Min Read

रुपाली शेपची राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत निवड

केज–

व्यंकटेश माध्यमिक विद्यालय लाडेवडगाव ता. केज जि. बीडचे विभागीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
यशाची उज्वल परंपरा कायम राखत औरंगाबाद विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 17वर्ष 1500 मी. धावणे क्रीडा प्रकारात विद्यालयातील कु. शेप रूपाली अशोक (प्रथम ) क्रमांका ने विजयी होऊन राज्यस्तरीय क्रीडा प्रकारामध्ये आपले स्थान निश्चित केले व शाळेचे नाव औरंगाबाद विभागामध्ये झळकावले त्याबद्दल संस्थेचे सचिव मा.श्री शेप पंढरी शहाजी साहेब तसेच मुख्याध्यापक शेप अरुण पंढरी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सत्कार करून तिच्या राज्यस्तरीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post Views: 145

Related Posts

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक

December 1, 2025

येडेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना मा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण

February 25, 2024

साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक

February 3, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 2 5
Total Users : 148125
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.