Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

By December 13, 2022No Comments1 Min Read

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

गौतम बचुटे/केज :- केज-कळंब रोडवर बुद्धसृष्टी जवळील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वा वसंत अनंत लोकरे वय ४० वर्ष रा माळेगाव ता. केज हे सेन्ट्रीग काम करणारे मिस्त्री हे त्यांचे काम आटोपून माळेगाव येथे घराकडे येत असताना त्यांना केज-कळंब रोडवरील तेले वस्तीच्या बुद्धसृष्टी जवळील पुलावर त्याना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.
या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 38

Related Posts

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

May 1, 2024

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

February 23, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.