Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहलीत घेतला सरदेशपांडे हुर्डा पार्टीचा आनंद

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 28, 2024No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहलीत घेतला सरदेशपांडे हुर्डा पार्टीचा आनंद

नांदेड –

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल सरदेशपांडे हुरडा पार्टी परभणी येथे गेली असता इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सरदेशपांडे हुरडा पार्टी येथे शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला.
या सहलीत विद्यार्थ्यांनी रेन डान्स हॉर्स रायडिंग झोके बैलगाडी ट्री हाऊस घसरगुंडी शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम युक्त खेळ अशा विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच मुलांना जादूगर यांचा शो दाखवण्यात आला यानंतर मुलांना खाण्यासाठी पिझ्झा न्यूडल्स पोहे अशा वेगवेगळ्या आवडीनुसार विशिष्ठ प्रकारच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी जेवणाची देखील खाण्याचे विविध प्रकार व उत्तम सोय करण्यात आली.शाळेच्या चार भिंतीशिवाय मुलांना निसर्गात फिरायला आवडते सहलीतून मुलं निसर्गाच्या जवळ जातात निसर्गातून शिकतात.या सहलीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करून सहल यशस्वीरित्या पार पाडली. या सहलीस विशेष मार्गदर्शन व्यंकटेश चौधरी विस्तार अधिकारी तथा शिक्षणाधिकारी म. न.पा. नांदेड यांनी केले. या सहलीस सहकार्य मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर कल्याणकर दिगंबर,जाधव सूर्यकांत,किडे शोभा,संध्या सिंदगीकर यांनी उत्तमरित्या केले.
विजयराज आरकडे

Post Views: 108
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 4 2
Total Users : 148142
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.