Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 21, 2024No Comments1 Min Read

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण

संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

संभाजीनगर-

जिद्द, चिकाटी, एकाग्रता असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. हेच छञपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या तनीषा बोरमणीकर हीने सिद्ध करून दाखविले आहे. तनिषा ही चेस खेळात अव्वल आहे. चेसच्या अनेक स्पर्धांमुळे तिला वर्षभर अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. तरी तिने शेवटच्या 2 महिन्यात चेस खेळासारखी एकाग्रता दाखवून 12 वी परीक्षेत 100% घेऊन राज्यात पहिली आली. ती कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी असून तिचे भविष्यात CA होण्याचे स्वप्न आहे. तनिषाने 10वी मध्ये देखील 98% घेतले होते.

विजयराज आरकडे

Post Views: 144
विजयराज आरकडे

Related Posts

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024

वसंत प्राथमिक शाळेत शालेय बक्षीस वितरण व निरोप समारंभ संपन्न

March 15, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.