Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

वसंत प्राथमिक शाळेत शालेय बक्षीस वितरण व निरोप समारंभ संपन्न

By March 15, 2024No Comments1 Min Read

वसंत प्राथमिक शाळेत शालेय बक्षीस वितरण व निरोप समारंभ संपन्न

केज-
वसंत प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धा व पुढील शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शैक्षणिक वर्षात वसंत प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम व विविध स्पर्धा यांचे नियोजन करण्यात येते, त्याचे बक्षीस वितरण वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च महिना मध्ये करण्यात येत असते.
याही वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी वर्षभरातील उपक्रमात यशस्वी विद्यार्थी यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शाळेतील उच्च वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
मा. मुख्याध्यापक प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, हजारे मॅडम, गायकवाड मॅडम, देवधारे मॅडम, यांनी व्यवस्थित नियोजन केले.
या विशेष कार्यक्रमासाठी राहूल ऐखंडे, सातपुते साहेब यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. तसेच सर्व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Post Views: 152

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.