Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 21, 2024No Comments2 Mins Read

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

आडस/प्रतिनिधी:-

बारावी बोर्डाच्या परिक्षा फेब्रुवारी 2024 च्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलीत श्री छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय आडस या महाविद्यालयाने प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. या महाविद्यालयातून एच.एस.सी.बोर्डाच्या फेब्रु. 2024 च्या परिक्षेसाठी एकूण 202 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाविद्यालयाचा एकूण निकाल 95.47 % लागला आहे.

सायन्स मध्ये एकूण निकाल – 98.75 %

सर्वप्रथम कू. शिंदे योगिता योगेश 83.00 %
द्वितीय क्रमांक चि. आकुसकर प्रणव विजयकुमार 80.67 %
तर तृतीय क्रमांक कु.शिनगारे प्रीती सुजित – 79.67% यांनी मिळवला.

आर्ट्स मध्ये एकूण निकाल 97.29%

सर्वप्रथम – चि.पिंगळे दाजी संजय – 78.00
द्वितीय – कु.बनसोडे यशश्री उद्धव – 76.50
तृतीय – कु. पंडीत मयुरी बिभीषण – 75.83

एम.सी.व्ही.सी. मध्ये एकूण निकाल 86.66%

सर्वप्रथम – चि.मुंडे गहिनीनाथ मच्छिंद्र – 73.50
द्वितीय – कु.वाघमारे सारिका बळीराम – 71.83
तृतीय – कु.शिंदे अंकिता अंकुश – 70.50
या निकालात महाविद्यालयातून विशेष प्राविण्यासह 28 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 137 विद्यार्थी तर 25 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत ऊत्तीर्ण झाले.

स्व.बाबुराव आडसकर तात्या व मेघराज आडसकर साहेब यांच्या प्रयत्नातून साकारलेली ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा असा नावलौकिक आजही कायम ठेवला आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील शैक्षणिक वाटचालीस आणि या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले . तसेच संस्था सचीव रमेशराव आडसकर साहेब व ऋषिभैय्या आडसकर तसेच संस्थेचे सर्व संचालक यासोबतच मुख्याध्यापक श्री. देशमुख आर.एम.,उपमुख्याध्यापक श्री. आकुसकर एस व्ही.,पर्यवेक्षक लाखे एम. बी , सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 177
विजयराज आरकडे

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024

वसंत प्राथमिक शाळेत शालेय बक्षीस वितरण व निरोप समारंभ संपन्न

March 15, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 9
Total Users : 149339
Views Today : 10

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.