Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

विडा येथील पारंपरिक धुलीवंदन ; कोण ठरणार गदर्भ सवारीचे मानकरी..?

By March 25, 2024No Comments1 Min Read

विडा येथील पारंपरिक धुलीवंदन ;
कोण ठरणार
गदर्भ सवारीचे मानकरी..?

केज-
तालुक्यातील विडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत जावयाची गाढवावरून भव्य मिरवणूक काढली जाते. प्रत्येक वर्षी नवीन जावई शोध लावला जातो. त्यामुळे धुलीवंदनच्या काही दिवस अगोदरच जावई भुमिगत होतात.
त्यानंतर गावातील सक्रिय युवकांची टोळी शोधमोहीम सुरू करून जावई शोधून त्याचा योग्य पाहुणचार करून धुलीवंदनच्या दिवशी गदर्भ सवारीचे मानकरी बनवतात. हे जरी नवल वाटत असले तरी ही गावची परंपरा आहे. जावयाचा मानपान राखून,नवीन कपडे, अंगटी असा आहेर करून जावयाची खातरजमा केली जाते.
यावर्षी या पारंपरिक गदर्भ सवारीचे मानकरी म्हणून विडा गावचे जावई संतोष जाधव यांना मान मिळणार असल्याचे सुत्रांकडून खात्रीशीर माहिती आहे.

Post Views: 72

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 4 0 2
Total Users : 149402
Views Today : 15

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.