ज्ञानप्रबोधिनी शाळेत माजी विद्यार्थांचा सत्कार
केज-
ज्ञानप्रबोधिनी शाळेत माजी विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला आहे. येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील उच्च शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले आहे.
कु. अश्विनी लोंढे ही कृषी विस्तार अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल तसेच
चि.रोहित सोनवणे याची mbbs वैद्यकीय क्षेत्रात अंबाजोगाई येथे निवड झाल्या बद्दल सत्कार करून
शाळेच्या वतीनेशुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुख्याध्यापक देशमुख सर, राहणे सर, जाधव सर, सर,चाळक सर, थोरात सर, बडे मॅडम, कुलकर्णी मॅडम, साळवे मॅडम, विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
