Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

बुवासाहेब पाटील विद्यालयात जागतिक आरोग्य दिना निमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

By February 12, 2024No Comments1 Min Read

बुवासाहेब पाटील विद्यालयात जागतिक आरोग्य दिना निमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

केज ( प्रतिनिधी) : दि : 12 / 02 / 2024 सोमवारी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध विषयावर व्याख्यान आयोजित केले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य सदाशिव आबा मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह .भ प . छगन महाराज खडके (प्रति इंदूरीकर ) , ॲड . ए एन . नागरगोजे , प्रा . विक्रम इनकर , डॉ संजय मुंडे ,परळीचे
मु अ . श्रीराम मुंडे हे होते .
विद्यार्थ्यांना आरोग्य , NEET परीक्षा स्पर्धा परीक्षा यावर सविस्तर
डॉ . संजय मुंडे सरांनी मार्गदर्शन केले .ॲड . ए . एन . नागरगोजे यांनी बाल गुन्हेगारी व त्याचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर व्याख्यान केले .
प्रा . विक्रम इनकर सरांनी बाल विवाह संदर्भात जनजागृती करून विद्यार्थ्यांना शपथ दिली .
श्रीराम मुंडे सरांनी अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन व शिस्त यावर सविस्तर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव मुंडे यांनी केले सूत्रसंचालन विनायक घोळवे सर , आणि आभार हरिभाऊ कांबळे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील प्राध्यापक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . शिबीराची सांगता पसायदानाने झाली .

Post Views: 119

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.