Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा आडस येथे हळदीकुंकू व माता पालकांसाठी विविध स्पर्धा संपन्न

By February 5, 2024No Comments1 Min Read

श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा आडस येथे हळदीकुंकू व माता पालकांसाठी विविध स्पर्धा संपन्न

आडस-

दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा आडस ता. केज या ठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच माता पालकांसाठी स्पर्धा व मेळावा तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य श्री देशमुख सर, प्रमुख पाहुणे म्हणून श्री आकुसकर सर ,लाखे सर, लगस्कर सर, शिनगारे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अंबाड सर यांनी केले. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा बक्षीस वितरण अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. शिनगारे सर यांनी माता-भगिनींनी मुलांच्या प्रगतीसाठी काय करायला हवे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पुरी रोहिणी यांनी केले यावेळी माता पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शेवटी उपस्थितांचे आभार श्री कोटे सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री शेख सर व शाळेतील शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

Post Views: 33

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 8
Total Users : 147128
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.