Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

अल्पपवयीन मुलीचा पाठलाग करून इन्स्टाग्राम अकाउंट वरून केला विनयभंग तीघा विरुद्ध गुन्हा पोक्सो आणि आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल

By February 2, 2024No Comments1 Min Read

अल्पपवयीन मुलीचा पाठलाग करून इन्स्टाग्राम अकाउंट वरून केला विनयभंग

तीघा विरुद्ध गुन्हा पोक्सो आणि आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- अल्पवयीन मुलगी ही तिच्या आते भावाकडे आली असताना तिचा पाठलाग करून तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून विनयभंग केल्या प्रकरणी पोक्सो आणि आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, एक अल्पवयीन मुलगी ही तिच्या आतेभावाकडे आलेली असताना केज तालुक्यातील एका युवकाने तिचा पाठलाग केला. तिचा फोटो वापरून तिचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून त्याचा त्यावरून तिची बदनामी केली. त्याची विचारपुस करण्यासाठी नातेवाईक त्या तरुणांच्या घरी गेले लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले.
तसेच त्याच्या आई वडिलांनी पीडितेच्या नातेवाईकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा आरोपी व त्याच्या आई-वडीला विरुध्द केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५२/२०२४ भा. दं. वि. ३५४(ड), ३२३,३२४, ५०४, ५०६, ५००, ३४ यासह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 115

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.