Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 29, 2024No Comments2 Mins Read

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण;

दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

गौतम बचुटे/केज

केज जवळील महामार्गावरील टोल नाक्या जवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवत बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडे दोन कोटी रु च्या खंडणीची मागणी केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

या बाबतची माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोर नगर नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनिल केदु शिंदे (ह. मु. जालना रोड बीड) आणि त्यांचे सहकारी हे दि. २८ मे रोजी रात्री बीड कडून केजकडे येत असताना त्यांना रात्री सुमारे ११:०० वा. सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी क्र (एम एच १५/ ई बी २६८२) चालकाने त्यांची गाडी थांबविण्याचा इशारा केला फिर्यादी यांनी गाडी थांबवली असता आरोपीतील एकाने अधिकारी यांना आपण अधिगृहन करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागे संदर्भात बोलायचे आहे. असे म्हणत त्याच्या कडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवुन त्याचे सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगणमत करुन बळजबरीने अपहरण करुन त्याच्या स्कार्पिओ गाडीमध्ये बसवुन त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी ता. पाथर्डी येथे घेवुन गेले. आरोपी यांनी कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटी रु. ची खंडणी दयावी लागेल अशी धमकी देत खंडनीची मागणी केली.
दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दि. २९ मे रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार के ज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २८५/२०२४ भा. दं. वि. ३६५, ३८५, १४३, १४७, १४८, १४९या सह शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 153
विजयराज आरकडे

Related Posts

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024

अल्पवयीन मुलीच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ

March 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.