Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हजर होताच सहा ठिकाणी अवैद्य दारु आणि हातभट्टयावर कारवाई आता बारी मटक्याची येणार !

By February 1, 2024No Comments1 Min Read

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हजर होताच सहा ठिकाणी अवैद्य दारु आणि हातभट्टयावर कारवाई

आता बारी मटक्याची येणार !

गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पदभार स्वीकारताच केज शहर आणि परिसरात एकाच दिवशी सहा ठिकाणी धाडी टाकून अवैद्य दारू विक्री आणि हात भट्टयावर कारवाई केली.

केज येथे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची धाराशिव शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांची बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज पोलीस ठाण्यात रुजू होताच; त्यांनी दि. ३१ जानेवारी रोजी त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस जमादार सुधाकर दौंड, महादेव बहिरवाळ, शिवाजी कागदे, सचिन अहंकारे, रामहरी भंडाने, रुकमानंद घोलप आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन एकाच वेळी शहर आणि परिसरातील सहा ठिकाणी अवैध दारू विक्री व हातभट्टयावर धाड टाकून मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या कारवायामुळे अवैद्य धंदे करणारे धास्तावले असून आता शहरात आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या खुले आम मटक्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र पोलीसांनी अवैद्य धंद्यावर कारवाया केल्यास अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप होतो आणि अधिकाऱ्यांना राजकीय दबाव आणि रोषाला बळी पडावे लागते.

Post Views: 48

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.