Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या शाळेचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश कलाशिक्षक भारत वाघमारे सर यांचा शाळेच्या वतीने सत्कार

By February 1, 2024No Comments1 Min Read

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या शाळेचे चित्रकला परीक्षेत घवघवीत यश

कलाशिक्षक भारत वाघमारे सर यांचा शाळेच्या वतीने सत्कार

आडस-

महाराष्ट्र शासन कला संचलनालय आयोजित ग्रेड चित्रकला परीक्षा अंतर्गत .इंटरमिजिएट परीक्षेमध्ये शाळेचे 33 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यामध्ये ए ग्रेड घेऊन दहा विद्यार्थी तसेच बी ग्रेड घेऊन वीस विद्यार्थी व सी ग्रेड घेऊन तीन विद्यार्थी पास झाले
विशेष प्राविण्य घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु .शेंडगे संस्कृती प्रकाश कु .पोटभरे तेजस्विनी कु .राजमाने सृष्टी कु . प्रांजली तांबुरे कु .अपूर्वा आकुसकर कु . पोटभरे प्रणिता कु. गायत्री म्हेत्रे अंजली खाडे कु .नेटके स्नेहल व खाडे विशाखा विलास या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये ए ग्रेड घेऊन विशेष प्राविण्य मिळविले या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव माननीय रमेशरावजी आडसकर साहेब व संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका सौ अर्चनाताई रमेशराव आडसकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेशजी देशमुख सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे तज्ञ कलाशिक्षक श्री भारत वाघमारे सर यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Post Views: 34

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.