Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

बासर येथे गोविंदेश्वर शाळेची एकदिवसीय सहल संपन्न

By February 1, 2024No Comments1 Min Read

बासर येथे गोविंदेश्वर शाळेची एकदिवसीय सहल संपन्न

नांदेड-

शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, तरोडा बु.नांदेड या शाळेचे शैक्षणिक सहल दिनांक 31 जानेवारी रोजी बाभळी बंधारा आणि बासर येथे नेण्यात आली होती. यात इयत्ता पहिली ते सातवी तील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक सहल बाबळी बंधारा तसेच सरस्वती मातेचे मंदिर बासर येथे नेण्यात आली होती या सहलीत विद्यार्थ्यांना बाभळी बंधारा विषयी माहिती मिळाली तसेच बासर येथील सरस्वती मातेचे दर्शन घेऊन संध्याकाळी परत वापस सहल आली. विद्यार्थ्यांनी सहलीत खूप मौजमजा केली माहिती मिळवली. तालुका बिलोली कासराळी येथील जिल्हा परिषद शिक्षक आमचे मित्र किशोर चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना वाटेत भेटून खाऊ वाटप केला त्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी आभार मानले. मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर व सर्व स्टाफ नामवाड माधव दिगंबर कल्याणकर सूर्यकांत जाधव शोभा किडे संध्या सीदगीकर बालाजी गायकवाड यांनी सहकार्य केले.

Post Views: 49

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 8
Total Users : 147128
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.