Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

By January 26, 2024No Comments1 Min Read

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे विजेचा शॉक लागून पंचवीस वर्षे विवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वा. च्या सुमारास अश्विनी युवराज पारखे वय (२५ वर्षे) ही महिला नळाला मोटर लावीत असताना तिला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. अश्विनी पारखे हिला ८ महिन्याचा व दुसरा दोन ते अडीच वर्ष वयाची दोन लहान मुले आहेत. आईच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तिची दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.
या प्रकरणी प्रभारी पोलीस अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार बाबासाहेब बांगर आणि शिवाजी कागदे हे पुढील कारवाई करीत आहेत.
अश्विनी पारखे हिच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post Views: 149

Related Posts

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023

रस्त्यावर आणि घरात लिंबू हळद कुंकू टाकल्याने गावकऱ्यांत घबराट ! गावकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

September 13, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 7
Total Users : 148107
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.