Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

बुवासाहेब पाटील विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले आरोग्यासाठी योगासनाचे धडे

By January 25, 2024No Comments1 Min Read

बुवासाहेब पाटील विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले आरोग्यासाठी योगासनाचे धडे

केज ( प्रतिनिधी)
प्राथमिक आरोग्य केंद्र विडा अंतर्गत बुवासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिंदी ता. केज शाळेमध्ये “करो योग रहो निरोग” असा नारा दिला.
आजच्या एकविसाव्या युगामध्ये विद्यार्थी मोबाईल मध्ये जास्त गुंतत असताना आज शारीरिक शिक्षण उपक्रमांतर्गत योग प्रशिक्षण 550 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योगासने प्रात्यक्षिक घेण्यात आले . योग गुरु श्री शिवराज मुथळे यांनी योग प्राणायाम, अनुलोम-विलोम, भ्रामरी असन, पद्मासन ,मनडुकासन, सिंहासन ,सुप्त वज्रासन, सूक्ष्म व्यायाम इत्यादी प्रात्यक्षिक घेण्यात आले. आयुर्वेदा विषयी, दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये कोणता आहार घेतला पाहिजे कोणता आहार टाळला पाहिजे, सकस व संतुलित आहार कोणता , कोणत्या चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व करो योग रहो निरोग असा नारा दिला व मुख्याध्यापक / प्राचार्य . सदाशिव (आबा ) मुंडे सर्व शिक्षक वृंद यांनी योग गुरु यांचे आभार मानले… तसेच असे उपक्रम यापुढेही राबवले जातील
तसेच बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिना निमित्त क्रिडा सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिभाऊ कांबळे, प्रास्ताविक –
प्रा . बाबासाहेब काळे व आभार प्रदर्शन विनायक घोळवे सर यांनी मानले .

Post Views: 33

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.