Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

मोटार सायकच्या डिग्गीतून तीन लाख रु लांबविले

By January 17, 2024No Comments1 Min Read

मोटार सायकच्या डिग्गीतून तीन लाख रु लांबविले

गौतम बचुटे/केज :- केज येथून आज सकाळी ११:०० वा. च्या सुमारास मोटार सायकच्या डिग्गीतून ३ लाख रु लांबविल्याची घटना घडली आहे.

केज तालुक्यातील एकुरका येथील सर्जेराव केदार व मुलगा संदिप दि. १७ जानेवारी रोजी सकाळी ११:१५ वा. केजला आले होते. सर्जेराव केदार यांनी त्यांच्या रोजा मोहल्ला केज येथील स्टेट बैंक ऑफ इंडीया शाखेच्या दोन वेगवेगळ्या खात्यातून तीन लाख रु. काढले आणि ते मोटार सायकलच्या डिग्गीत ठेवले. नंतर ते दोघे बाप-लेक मोटारसायकल वरून केज-बीड रोडवरील, कानडी चौक जवळ असलेल्या कांचन मेडीकल स्टोअर्सवर औषधी गोळ्या घेण्यासाठी गेले. दरम्यान औषधी घेऊन ते परत मोटारसायकल जवळ आले असता त्यांना मोटार सायकलची डिक्कीची चैन उघडी असल्याचे दिसून आले. त्यांनी डिक्कीत आत पाहिले असता डिक्कीत ठेवलेले तीन लाख रुपये दिसुन आले नाहीत. सदर रक्कम ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.

या प्रकरणी सर्जेराव केदार यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्या वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं २४/२०२४ भा दं वि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलुस उपनिरीक्षक राजेश पाटील हे तपास करीत आहेत.

Post Views: 37

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.