Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी कृतिशील व्हावे—–डॉ हनुमंत सौदागर

By January 7, 2024No Comments1 Min Read

विद्यार्थ्यांनी कृतिशील व्हावे—–डॉ हनुमंत सौदागर

युसूफवडगाव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कला व साहित्यविषयक मार्गदर्शन

केज दि ७(प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांनी कलेतून आनंद घ्यावा कला साहित्य याच्या आवडी जोपासत कृतिशील व्हावे असे मत डॉ हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले ते
युसूफडगाव माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कला व साहित्य विषयक मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ए यु भोसले,प्रमुख मार्गदर्शक डॉ हनुमंत सौदागर,प्रमुख उपस्थिती सहशिक्षक राहुल कांबळे,अनिल मस्के,ए एस गलांडे आदींची होती. आर एन कांबळे यांना शरद पवार इन्सपायर फेलोशीप प्राप्त झाली. याबद्दल विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते
विद्यार्थ्यांमध्ये पौगंड अवस्थेत होणारे बदल आणि उपाययोजना या विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या स्वलिखित कविता भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले.
पुढे बोलताना ते म्हणाले आनंदी जीवन जगण्यासाठी कला आणि साहित्य महत्वाचे आहे.
आवडीनुसार विद्यार्थ्यांनी वाचन करावे. चांगले वाईट यामधील फरक समजून घ्यावा. पर्यावरणाचे संवर्धन करावे शिक्षणातून चांगला माणूस घडायला हवा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भोसले म्हणाले विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीचे अनुकरण करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री कांबळे यांनी केले तर आभार मस्के यांनी मानले.

Post Views: 46

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 8
Total Users : 147128
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.