Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

By January 3, 2024No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

नांदेड-

नांदेड शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक तरोडा बु. नांदेड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका संध्या सिंदगीकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थी स्वाती अंगिरगे हिने केले शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून भाषणे केले तसेच शाळेतील शिक्षिका व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आभार प्रदर्शन प्राची इंगोले या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाला परिसरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक स्टाफ दिगंबर कल्याणकर नामवाड माधव किडे शोभा बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

Post Views: 46

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 8
Total Users : 147128
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.