Brilliance Abacus Classes च्या विद्यार्थ्यांचे घवगवीत यश
केज-
संभाजी नगर येथे झालेल्या विभागीय पातळीवर Abacus Competition मध्ये केज येथील Brilliance Abacus Classes च्या विद्यार्थ्यानी घवगवीत यश मिळविले.
सदर स्पर्धेत 7800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पैकी Brilliance Abacus Classes चे 16 विद्यार्थी सहभागी झाले होते. पैकी 7 विद्यार्थी ट्रॉफी तर 9 जणांनी Gold मेडल मिळविले. तसेच center ला बेस्ट सेंटर चा अवॉर्ड मिळाला. तसेच 5 विद्यार्थ्यां State लेवल साठी पात्र झाले सदर स्पर्धा कोल्हापूर येथे 25 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना सन्मानीत करण्यासाठी सेंटर चालक सौ वनिता व दिलीप आधारे यांनी पालक व विद्यार्थी यांना एक छोटेखानी कार्यक्रम घेतला व मुलांचे कौतुक व सत्कार करण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष व समाज सेविका सौ. शितल ताई लांडगे यांच्या हस्ते मुलांचा सत्कार करण्यात आला.
