Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
स्पेशल कवरेज

राजकीय, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेतुत्व :- सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर

By October 26, 2023No Comments1 Min Read

राजकीय, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेतुत्व :-

सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर

केज-

बीड जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामीण विकासासाठी खूप चांगले काम केले आहे. महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेले नेतुत्व म्हणून सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर ह्या बीड जिल्ह्यात ओळखल्या जातात.
विकासाची दृष्टी, दांडगा जनसंपर्क आणि गोरगरिबांच्या उत्कर्षासाठी तळमळ घेऊन त्या सध्या श्री . छत्रपती शिक्षण संस्था आडसच्या माध्यमातून गोरगरीब, ऊसतोड कामगार यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्या करीत असलेली धडपड कौतुकास्पद आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा इंग्लिश स्कूल केज ( सी.बी.एस.सी ) इंग्लिश माध्यमिक शाळा, वसंत पॉलिटेक्निक कॉलेज केज, फार्मसी कॉलेज, केज सुरू आहेत.
अर्चनाताई या लोकनेते कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्नुषा आहेत. २०१२ साली त्या बनसरोळा जि.प.गटातून निवडून आल्या. २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी बीड जि.प.चे उपाध्यक्ष पद भूषविताना प्रभावी कार्य केले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांना अंगणवाडी मिळावी यासाठी, सर्व गावांना दलित वस्ती सुधार योजना, २५१५ अंतर्गत मदत मिळवून दिली.
माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर यांना राजकारण व समाजकारण करताना त्यांचा फार मोठा हातभार लाभतो आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई रमेशरावजी आडसकर यांना माजलगाव व केज मतदारसंघातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

Post Views: 139

Related Posts

महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार राजू वंजारे यांना सा. न्या. मं. सचिव सुमंतजी भांगे यांच्या हस्ते सन्मानित करून प्रधान बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा पुरस्कार अभिमानास्पद

March 15, 2024

सह्याद्रीचे भुते सामाजिक संस्था ची किल्ले रायगड दर्शन मोहीम उत्साहात साजरी

September 1, 2023

वाढपी (केटरर्स) ते फौजदार… निलेशचा कष्टप्रद प्रवास ……! मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील शेलगाव गांजीचा निलेश बचुटे झाला पी एस आय

July 22, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 0 5
Total Users : 148105
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.