Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
कृषी

केज कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मा संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

By October 17, 2023No Comments1 Min Read

केज कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मा संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

केज-
केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापण यंत्रणा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समिती केज येथे आज मंगळवार दि:17/10/23 रोजी 11 वा. शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात डॉ.व्ही.पी.सूर्यवंशी (कृषी विद्यावेत्ता) रब्बी पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करनार आहेत, तर डॉ. सी. डी. बंटेवाड(Entemologist) प्राचार्य शासकीय कृषी महाविद्यालय ,अंबाजोगाई हे कीड व रोग नियंत्रण या विषयावर तर श्री. सुनील वराट(जिल्हा रेशीम विकास अधिकारी) हे रेशीम उद्योग* व शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, उद्घाटक म्हणून भाजपा जेष्ट नेते रमेशराव आडसकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून येडेश्वरी शुगर चे चेअरमन श्री बजरंग बप्पा सोनवणे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. सुभाष साळवे हे उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अंकुशराव इंगळे, उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर व कृषी अधिकारी श्री सागर पठाडे यांनी केले आहे.

Post Views: 148

Related Posts

शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर- रमेशरावजी आडसकर

October 17, 2023

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे

December 27, 2022

केज तालुक्यातील साळेगाव येथे आढळला लंपीची लागण झालेली आढळली गाय;परिसरात खळबळ

December 21, 2022
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.