Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
कृषी

केज तालुक्यातील साळेगाव येथे आढळला लंपीची लागण झालेली आढळली गाय;परिसरात खळबळ

By December 21, 2022No Comments1 Min Read

केज तालुक्यातील साळेगाव येथे आढळला लंपीची लागण झालेली  गाय;परिसरात खळबळ

केज :- तालुक्यातील साळेगाव येथे एका महिला शेतकऱ्यांच्या गाईला लंपीची लागण झालेली आढळून आले आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

साळेगाव तालुका केज येथे महिला शेतकरी सुरेखा राजाभाऊ वरपे यांच्या जर्सी गाईला लंपीची लागण झालेली आहे. साळेगाव मधील लंपी आजाराचा हा पहिले जणावर असून लंपीग्रस्त गाईवर पशुधन पर्यवेक्षक गिरी हे उपचार करीत आहेत. दरम्यान साळेगाव येथे लंपीचा रुग्ण आढळल्याने गावात आणि परिसरात पशुपालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post Views: 155

Related Posts

शेतकर्यांच्या उन्नतीसाठी केज कृषी उत्पन्न बाजार समिती सदैव तत्पर- रमेशरावजी आडसकर

October 17, 2023

केज कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मा संयुक्तरित्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

October 17, 2023

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे

December 27, 2022
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.