Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

बंसल क्लासेस केज व कळंब शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बंसल डिजिटल ॲप मोफत उपलब्ध!! ऑफलाईन सोबतच ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: मा.हारुणभाई इनामदार

By October 14, 2023No Comments2 Mins Read

बंसल क्लासेस केज व कळंब शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बंसल डिजिटल ॲप मोफत उपलब्ध!!

ऑफलाईन सोबतच ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा: मा.हारुणभाई इनामदार

वार्ताहार (केज):

बंसल क्लासेस केज व कळंब शाखेतील विद्यार्थी व पालकांसाठी बंसल क्लासेस आणखी एक नवा आणि महत्वपूर्ण उपक्रम राबवत आहे. बंसल क्लासेसने इयत्ता 5वी ते 10वी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी बंसल डिजिटल ॲप सुरू केले असून आता विद्यार्थी बंसल क्लासेस मध्ये ऑफलाईन सोबतच ऑनलाईन देखील शिकवणी घेऊ शकणार आहेत. बंसल क्लासेस केज व कळंब शाखेचे संचालक माननीय हारूनभाई इनामदार साहेब यांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत बंसल क्लासेस केज व कळंब शाखेच्या विद्यार्थ्यांना हे बंसल डिजिटल ॲप मोफत उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रमाची उजळणी करण्यासाठी, आपल्या शंका दूर करण्यासाठी हे डिजिटल ॲप खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः हे ॲप स्टेट बोर्ड आणि सी.बी.एस.ई. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी पूरक असून विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळेच केज व कळंब शाखेचे संचालक हारुनभाई इनामदार व यासीन इनामदार यांनी हे ॲप आपल्या शाखेच्या विद्यार्थ्यांना कुठलीही वेगळी फिस न आकारता अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे. या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाखेचे सहसंचालक श्री. गोविंद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना बंसल डिजिटल ॲपचे कार्ड उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना या ॲप बाबत माहिती उपलब्ध करून दिली.
विद्यार्थी व पालकांनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले आहे व संचालक मंडळाचे अभिनंदन देखील केले.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी केज व कळंब या बंसल क्लासेस शाखेच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेत आपला शैक्षणिक आलेख वाढवावा असे आवाहन माननीय संचालकांनी केले आहे.

Post Views: 33

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.