Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

केज तालुक्यात खळबळजनक घटना

By October 3, 2023No Comments1 Min Read

केज तालुक्यात खळबळजनक घटना

९ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण : अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील एका गावात नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून त्यात ती गरोदर असल्याची माहिती उघड झाली आहे.

केज तालुक्यातील एका गावात नवीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर गावातील एका २५ वर्षाच्या नराधमाने सहा महिन्या पूर्वी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब आल्या नंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गु. र. नं. ५९७/२०२३ भा. दं. वि. ३५४ (ड), ३५४, ४५२, ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ (२), ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलिसांनी न्यायालया समोर हजर केल्या नंतर न्यायालयाने आरोपीला ६ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

Post Views: 35

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 8
Total Users : 147128
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.