Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
शैक्षणिक

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

By August 6, 2023No Comments1 Min Read

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

नांदेड-

शहरातील गोविंदेश्वर प्राथमिक शाळा खंडोबा चौक तरोडा बु. येथील शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शालेय विविध स्पर्धा घेण्यात आल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यात विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धा सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा या घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ बालकवी व साहित्यिक पंडित मामा बेरळीकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव आर जे दिग्रसकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा दिग्रसकर यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 39

Related Posts

शेवटच्या दोन महिन्यात अभ्यास करून १००% गुण संभाजी नगर विभातून ” तणीषा” सर्व प्रथम

May 21, 2024

श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम

May 21, 2024

बारावी निकालात बीड जिल्हा विभागात पहीला

May 21, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.