Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
घटना

पती हरवल्याची पत्नीची केज पोलिसात फिर्याद दाखल

By July 15, 2023No Comments1 Min Read

पती हरवल्याची पत्नीची केज पोलिसात फिर्याद दाखल

केज-
शहरातील शाहुनगर येथे राहत असलेले रामदास भानुदास सपकाळ वय वर्ष ४४ हे केकतसारणी आपल्या मुळ गावी शेतात जातो म्हणून गेले ते घरी आले नसल्याने पत्नीने पती हरवल्याची तक्रार केज- पोलिसांत दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, हल्ली मुक्काम केज येथे राहत असलेले रामदास भानुदास सपकाळ हे मुळ गावी केकतसारणी येथे शेती करतात. ते दि. ११ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घरातून शेतीतील सोयाबीन पाहून येतो असे म्हणत मोबाईल घरी चार्जिंग ला लावून स्वताची दुचाकीवरून घरातून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या पत्नी राधा रामदास सपकाळ यांनी गावाकडील नातेवाईक, पुतने, यांच्याकडे मोबाईलवरून चौकशी केली तेव्हा त्यांची दुचाकी शेतात उभी असल्याचे सांगितले पण, त्यांची माहिती मिळाली नाही.
दि. १२ रोजी पत्नीने केज पोलिस ठाण्यात जाऊन पती हरवले असल्याची तक्रार दाखल केली आहे.
रामदास भानुदास सपकाळ हे घरातून जाताना पांढरा रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट, वर्ण सावळा, असे वर्णन आहे.
चार दिवस उलटुन ही त्यांचा तपास लागला नाही. असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.
याबाबत केज पोलीस ठाण्याचे अहंकारे हे तपास करत आहेत.

Post Views: 143

Related Posts

विजेचा शॉक लागून विवाहित तरुणीचा मृत्यू

January 26, 2024

*मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना*

October 28, 2023

केज शहरात खदानीत बुडुन तिघांचा मृत्यू कपडे धुण्यासाठी गेले होते परिवारासोबत

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 8
Total Users : 149388
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.