Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

सालगड्याचा  मालकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; तीन दिवसांची पोलीस कोठडी

By March 23, 2023No Comments1 Min Read

सालगड्याचा  मालकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार :

आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे/केज :-
गुढी पाडवा सणाच्या दिवशीच एका नराधम सालगड्याने मालकाच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.

केज तालुक्यात एका गावात अत्यंत संताजनक घटना घडली आहे. शेतात मजुरी काम करणाऱ्या सालगड्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून मालकाच्या १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने शेतातील घराच्या पाठीमागे असलेल्या निर्मनुष्य स्थळी शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित अल्पवयीन मुलीने प्रकार तिच्या आईला सांगितला मुलीच्या पालकांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात नराधम आरोपी वय (४० वर्ष) याच्या विरुद्ध गु. र. नं. १७२/२०२३ भा. दं. वि. ३७६ (आय), बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ (२), १० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आरोपीला जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २५ मार्च पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post Views: 37

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.