Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

बस स्टॅंड चोरी प्रकरणी तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

By March 20, 2023Updated:March 20, 2023No Comments1 Min Read

बस स्टॅंड चोरी प्रकरणी तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- केज येथील बस स्टॅंड वरील महिलेचे सोने चोरी प्रकरणी केज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखे कडून ताब्यात घेतल्या आहेत.

केज येथील बस स्टॅंड आणि परिसरातून झालेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यात केज पोलिसांनी बेबी उर्फ नंदा इंद्रजित कसबे, रागिणी उर्फ बबिता उपाध्याय आणि मीरा प्रकाश कांबळे रा. सर्व लातूर या तिघींना तब्यात घेतले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे या तपास करीत आहेत. त्या संशयित महिलांच्या ताब्यातून मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.

Post Views: 35

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 2
Total Users : 145992
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.