Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

घरफोडी मधीलआरोपीच्या पोलिसांच्या डी बी पथकाने मुसक्या आवळल्या

By February 20, 2023No Comments1 Min Read

घरफोडी मधीलआरोपीच्या पोलिसांच्या डी बी पथकाने मुसक्या आवळल्या

केज :- घरफोड्या आणि चोरी प्रकरणातील सात वर्षा पासून फरार असलेल्या एका फरार आरोपीच्या केज पोलीसांच्या डी बी पथकाने मुसक्या आवळल्या.

या बाबतची माहिती अशी की, घरफोडी प्रकरणातील आरोपी लक्ष्मण जनार्धन काळे हा मागील सात वर्षांपासून फरार होता. तो पोलिसांनी चकवा देत होता. दरम्यान दि. २० फेब्रुवारी रोजी तो केज तालुक्यातील दैठना वस्तीवर आला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांचे डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते व त्रिंबक सोपणे यांनी आरोपी गाफील असताना खाजगी वाहनाने जाऊन त्याच्या मूसक्या आवळल्या.
सात वर्षा पासून फरार असलेला आरोपी ताब्यात घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, पोलीस नाईक दिलीप गित्ते व त्रिंबक यादव यांचे कौतुक होत आहे.

Post Views: 41

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.