Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
गुन्हेगारी

सपोनि योगेश उबाळे यांची ड्राय-डेला अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

By February 19, 2023No Comments1 Min Read

सपोनि योगेश उबाळे यांची ड्राय-डेला अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

गौतम बचुटे/केज :- युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी अवैद्य दारू विक्री करीत असलेल्या दोन ठिकाणी कारवाई केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत धनेगाव फाटा आणि चंदन सावरगाव येथे अवैद्यरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना मिळताच दि. १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस हवालदार रंगनाथ राठोड यांनी चंदनसावरगाव बसस्थानक येथील शिवनेरी हॉटेल समोरील रोडवर विनापरवाना बेकायदेशिर रित्या देशी दारु ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी त्या व्यक्तीला मुद्देमालासह ताब्यात घेतले.

तसेच धनेगाव फाटा येथील एका हॉटेल मध्ये विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी विदेशी दारू जवळ बाळगुन तिची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे याना मिळताच त्यांनी पोलीस हवालदार रावसाहेब गणपतराव मुंडे यांना कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच पोलीस हवालदार रावसाहेब मुंडे यांनी धनेगाव फाट्यावरील हॉटेलवर धाड टाकली. त्या वेळी अवैद्यरित्या दारू विक्री करीत असल्याचे आढळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

Post Views: 26

Related Posts

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; दोन कोटी रू. ची खंडणीची मागणी केल्याची केज पोलीसात फिर्याद

May 29, 2024

केज पोलीसांची मोठी कारवाई; तब्बल १२किलो चंदन जप्त दोन आरोपी ताब्यात

May 5, 2024

April 24, 2024
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.